महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण जिथे गुरुत्वाकर्षणाचा नियम फेल ठरतो! आकाशाच्या दिशने वाहते पाणी
उलट्या दिशेने वाहणारा कोकणकडा पाहण्यासाठी पर्यटाकांची गर्दी पहायला मिळत आहे. उलट्या दिशेने वाहणारा धबधबा पाहून पर्यटक आश्चर्यचकित होत आहेत.
Kokankada Reverse Waterfall, Naneghat : राज्यातील सर्वच लहान मोठ्या धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहेत. महाष्ट्रात अनेक सुंदर धबधबे आहेत. असाच एक आश्चर्यकारक धबधबा देखील आहे. आश्चर्यकारक यासाठी कारण हा धबधा उलटा वाहतो. म्हणजेच या धबधब्याचे पाणी आकाशाच्या दिशने फेकले जाते. डोळ्याचं पारण फेडणारा महाराष्ट्रातील रिव्हर्स Waterfall जुन्नर तालुक्यात आहे.
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7