महाराष्ट्रातील सर्वात सुंदर सागरी मार्ग आणि कोकणची शान! रस्त्यालगतच्या गर्द झाडीआड दडलाय अथांग समुद्र
कोकणातील गावखडी समुद्र किनारा हा फारसा पर्यटकांच्या परिचयाचा नाही.
वनिता कांबळे
| Apr 19, 2024, 23:28 PM IST
Gavkhadi Beach Ratnagiri : कोकण म्हटंल की डोळ्यासमोर उभा राहतो तो समुद्र. कोकणचे सागरी मार्ग देखील तितकेच युंदर आहेत. या सुंदर सागरी मार्गावरच गावखडी समुद्र किनारा आहे. जाणून घेवूया गावखडी समुद्र किनाऱ्याविषयी.
3/7

4/7

5/7
