iPhone 16 लाँच, किंमत किती? कॅमेऱ्यासाठी खास बटन, Apple Intelligence सह जबरदस्त फिचर्स
अॅपल कंपनीचे बहुचर्चित iPhone 16, iPhone 16 Plus आणि iPhone 16 Pro हे तीन फोन लाँच झाले आहेत.
वनिता कांबळे
| Sep 10, 2024, 00:29 AM IST
Apple iPhone 16 Launch Event : आयफोन प्रेमींची प्रतिक्षा अखरे संपली आहे. अॅपलच्या नवीन फोनचे म्हणजेच iPhone 16 सिरीज फोनचे लाँच झाले आहे. ग्लोटाईम (Glowtime) इव्हेंटमध्ये iPhone 16 सीरीज लाँच करण्यात आली. iPhone 16, iPhone 16 Plus आणि iPhone 16 Pro हे तीन फोन लाँच करण्यात आले. जाणून घेऊया या फोनचे बेस्ट फिचर्स आणि किंमत
1/9
2/9