माथेरानच्या घाटातील कड्यावरचा गणपती; डोंगरात 52 फूट उंच गणेश मूर्ती
फार जुना नाही... लॉकडाऊन आधी तयार झालाय माथेरानमधील कड्यावरचा गणपती
वनिता कांबळे
| Sep 11, 2024, 15:40 PM IST
kadyavarcha ganpati matheran : माथेरान हे महाराष्ट्रातील सर्वात छोट आणि इतिशय सुंदर असे हिल स्टेशन आहे. मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतारवर असल्यामुळे पर्यटक येथे मोठ्या संख्येने भेट देतात. माथेरानमधील कड्यावरचा गणपती देखील सध्या चांगलाच लोकप्रिय होत आहे.
1/7
2/7
4/7
5/7
6/7