महाराष्ट्रातील प्रसिद्ध साई प्रसादालयात आहे भारतातील सर्वात मोठा किचन; श्रीमंत गरीब सगळे एका पंगतीत जेवायला बसतात
महाराष्ट्रात आहे भारतातील सर्वात मोठं प्रसादालय.
वनिता कांबळे
| Jun 08, 2024, 23:50 PM IST
Shri Saibaba Prasadalaya : शिर्डीतील साईबाबा हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. देशविदेशातून भाविक साईबाबांच्या दर्शनाला येतात. इथं येणारं कुणीही उपाशी राहत नाही. इथं श्रीमंत गरीब सगळे एका पंगतीत जेवायला बसतात. शिर्डीतील साई प्रसादालय हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि मोठं प्रसादालय आहे.
1/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/08/750335-shrisaibabaprasadalaya7.jpg)
2/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/08/750334-shrisaibabaprasadalaya6.jpg)
3/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/08/750333-shrisaibabaprasadalaya5.jpg)
4/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/08/750332-shrisaibabaprasadalaya4.jpg)
5/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/08/750331-shrisaibabaprasadalaya3.jpg)
6/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/08/750330-shrisaibabaprasadalaya2.jpg)