sexiest Asian Womenचा किताब मिळवलेल्या अभिनेत्रीच्या घायाळ करणाऱ्या अदा
Sep 17, 2020, 09:17 AM IST
1/8
टेलिव्हिजन विश्वातील सर्वाधिक पसंती मिळालेली अभिनेत्री निया शर्माचा आज तिचा 30वा वाढदिवस साजरा करतेय.
2/8
निया नेहमीच सोशल मीडियावर तिच्या फोटोज आणि फिटनेसमुळे चर्चेत असते.
TRENDING NOW
photos
3/8
नियाचं खरं नाव नेहा शर्मा आहे.
4/8
नियाचा जन्म दिल्लीत झाला असून, तिने आपलं शिक्षणही दिल्लीतच पूर्ण केलं आहे.
5/8
जगन्नाथ इस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्समधून तिने मास कम्युनिकेशनची डिग्री मिळवली आहे.
6/8
ब्रिटनच्या एका टॉप पेपरने 2016 मध्ये आशियातील सर्वात मादक सौंदर्यवतींची यादी जाहीर केली होती. sexiest Asian Women या यादीमध्ये निया शर्मा तिसऱ्या क्रमांकावर होती.
7/8
2017 मध्ये बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींनाही मागे टाकून निया आशिया खंडातील सर्वात मादक सौंदर्यवतींच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहचली होती.
8/8
नियाने आपल्या करियरची सुरुवात 'काली' या टीव्ही शोमधून केली होती. त्यानंतर 'एक हजारो में मेरी बेहना है' या मालिकेतून निया प्रसिद्धीझोतात आली.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.