Tamannaah Bhatia चं साडीतील सौंदर्य, पाहा फोटो

Tamannaah Bhatia च्या 'देसी लूक'वर चाहत्यांच्या नजरा, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Aug 13, 2022, 12:04 PM IST

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटियाने नुकतच एक फोटोशूट केलं आहे. या नवीन फोटोंचा सोशल मीडियावर बोलबाला आहे. तमन्नाचा साडीतील ग्लॅमरस लूक चाहत्यांना घायाळ करत आहे.ज्यामध्ये ती किलर लूक देताना दिसत आहे.  तमन्नाच्या या फोटोशूटवर चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडत आहे. चाहत्यांकडून तमन्नाच्या सौंदर्याचं कौतुक करताना दिसत आहेत.

1/5

 तमन्ना सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांसोबत कनेक्ट असते. नेहमीच ती तिचे फोटोशी सोशल मीडियावर शेअर करते.  

2/5

तमन्ना या एकेरी नावानेच तिला ओळखलं जातं. तमन्नाने तेलुगू, तमिळसह अनेक हिंदी सिनेमातही काम केलं आहे.  

3/5

 'बाहुबली' सिनेमातील तिच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं होतं.  

4/5

तमन्ना कायम तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.   

5/5

सोशल मीडियावर तमन्नाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.