इश्कवाला Love... प्रेमासाठी स्वरा भास्करनं ओलांडल्या धर्माच्या भींती, Special Marriage Act चा केला उल्लेख

Swara Bhaskar Marriage: अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) हिनं आपला प्रियकर समाजवादी पार्टीचा युवा नेता फहाद अहमद (Swara Bhaskar and Fahad Ahmad) याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. सध्या त्या दोघांच्या तूफान चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत. तिच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Feb 17, 2023, 14:14 PM IST
1/5

Swara Bhaskar Marriage dance

स्वरानं रजिस्टर मॅरेज केलं आहे. त्याचे फोटो तिनं ट्विटरवर शेअर केले आहेत. 

2/5

Swara Bhaskar Marriage dance

स्वरानं यावेळी लाल रंगाची साडी नेसली आहे, तर फहादनं पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा व त्यावर लाल रंगाचं जॅकेट परिधान केलं होतं.

3/5

Swara Bhaskar Marriage dance

स्वरानं हे फोटो शेअर करत "#SpecialMarriageAct साठी तीन चीअर्स किमान ते अस्तित्वात आहे आणि प्रेमाला संधी देते. प्रेम करण्याचा अधिकार, तुमचा जीवनसाथी निवडण्याचा अधिकार, लग्न करण्याचा अधिकार, एजन्सीचा अधिकार या गोष्टी असू नयेत. हे सगळे अधिकार", असं कॅप्शन स्वरानं दिलं आहे. 

4/5

Swara Bhaskar Marriage dance

स्वरानं शेअर केलेल्या या फोटोत ती आणि फहाद आनंदी असल्याचे दिसत आहे. 

5/5

Swara Bhaskar Marriage dance

स्वरा आणि फहादचा त्यांच्या कुटुंबासोबतचा हा फोटो.