ड्रेस हवेत उडवताना Surbhi Chandna चं फोटोशूट, सर्वत्र खळबळ
टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदना कायम सोशल मीडियावर वेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.
टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदना कायम सोशल मीडियावर वेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांसोबत संपर्कात राहण्यासाठी ती कामय फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. या ताज्या फोटोंतील दिलखेच अदांमुळे सुरभीचे फॅन्स घायाळ झाले आहेत.
1/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/04/17/486020-sswr01.png)