18 नोव्हेंबर 2024 ला सुरु झालेली रात्र संपली, दिवस उजाडला, जगातील आश्चर्यकारक ठिकाणी नवा सूर्योदय
जगातील या ठिकाणी 18 नोव्हेंबर 2024 ला सुरु झालेली प्रदीर्घ रात्र संपली आहे.
वनिता कांबळे
| Jan 22, 2025, 23:54 PM IST
Sunrise After 64 days In US town in Alaska : दिवस आणि रात्र या वेळापत्रकानुसारच संपूर्ण जग चालते. उगवत्या सूर्याबरोबर प्रत्येकजण उर्जेने कामाची सुरुवात करतात. दिवस मावळल्यावर रात्रीची वेळ ही विश्रांतीची असते. मात्र, जगात एक असे आश्चर्यकारक ठिकाण आहे जिथे दोन महिने दिवस आणि दोन महिने रात्र असते. सध्य येथे सूर्यास्त झाला असून अंधार पडला आहे. म्हणजेच येथे रात्र सुरु झाली आहे. आता येथे थेट 22 जानेवारी 2025 ला सकाळ होणार आहे.
1/7

2/7

3/7

4/7

6/7
