विमानतळावर पती डॅनियल सोबत दिसली सनी लिऑन

Aug 13, 2018, 18:05 PM IST
1/5

बॉलिवूडमध्ये मला काम करण्याची संधी मिळाल्याने मी भाग्यशाली आहे. मी या सर्वांची आभारी आहे, असं सनी म्हणते

2/5

सनी लिऑनचे वडील पंजाबी तर आई हिमाचल प्रदेशची होती. तिच्या पासपोर्टवर तिचं नाव करनजीत कौर-वोहरा असंच आहे.

3/5

करणजीत कौर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोनच्या जीवनावर आधारित वेब सिरीज झी 5 वर सध्या सुरु आहे.

4/5

सनी लिऑन 'बिग बॉस 5'मध्ये दिसली होती आणि त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. पूजा भट्टच्या जिस्म 2'मधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

5/5

सनी सध्या अनेक चित्रपटांमध्ये काम करत असून एमटीव्हीवर सुरु असलेल्या `स्प्लिट्सविला हा मालिका होस्ट करत आहे.