रवीना टंडनची मुलगी 'या' भारतीय क्रिकेटपटूला करतेय डेट!
Kuldeep Yadav and Rasha Thadani Love Affairs: बॉलिवूड आणि क्रिकेटचं खास नातं आहे. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी क्रिकेटशी लग्न केलंय. त्यात कुलदीप यादवचं नाव जोडलं जातंय. कुलदीप बॉलिवूड अभिनेत्रीला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे.
नेहा चौधरी
| Dec 02, 2024, 17:04 PM IST
1/7
2/7
यामागे कारण ठरलं ते टीम इंडियाचा स्पिनर कुलदीप यादव याने सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवरील राशाचे काही फोटो लाइक केले आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. कुलदीपने राशा, तमन्ना आणि तिच्या इतर मित्रांसोबतच्या फोटोंवर लाइकमुळे अफवा वाऱ्यासारखी पसरलीय. कुलदीप राशालाही इन्स्टाग्रामवर फॉलो करतो. इंस्टाग्रामवर राशाचे आधीपासूनच 1.2 मिलियन फॉलोअर्स आहेत.
3/7
4/7
5/7
6/7