मराठमोळ्या Sonali Kulkarni च्या साडीतील हटके अदा; पाहा फोटो
पाहा फोटो...
मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (sonali kulkarni) तिच्या सौंदर्याने नेहमी चाहत्यांना भुरळ घालते. सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत. साडीमध्ये सोनालीच्या हटके अदा चाहत्यांना घायाळ करत आहेत. सध्या सोनालीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सोनाली इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोंमधील काही निवडक फोटो...