Disha Patani च्या मादक अदांवर चाहते घायाळ, पाहा फोटो
खासगी आयुष्यामुळे चर्चेत असणाऱ्या Disha Patani चे मादक फोटो सोशल मीडियावर व्हायरल
Disha Patani : दिशा पटानी आणि फिटनेस हे अतूट नातं आहे, म्हणून दिशा ही तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. दिशा सोशल मीडियावर फिटनेसचे फोटो आणि व्हिडीओ कायम शेअर करत चाहत्यांना फिट राहण्याचा सल्ला देत असते. अनेक चाहते दिशाला तिच्या फिटनेसमुळे फॉलो करतात. त्यामुळे दिशा कोणत्याही ठिकाणी दिसली तरी, तिला पाहण्यासाठी चाहत्यांची एकच गर्दी जमते. आता देखील दिशाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये सध्या लूकमध्ये देखील ती प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे
1/5
अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani)
2/5
अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani)
4/5