छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप विचार करुन बांधला होता राजकोट किल्ला; तीन बाजूंनी समुद्र आणि एका बाजूला जमिन
राजकोट किल्ला कधी बांधला? या किल्ल्याचे महत्व काय जाणून घेऊया.
वनिता कांबळे
| Aug 26, 2024, 18:21 PM IST
Sindhudurg Rajkot Fort Shivaji Maharaj Statue : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. कारण, या राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) नव्याने उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivaji Maharaj) पुर्णाकृती पुतळा कोसळला आहे. या घटेनबाबत शिवप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जाणून घेऊया राजकोट किल्ल्याचा इतिहास.
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7