वयाच्या चाळीशीत Shweta Tiwariचा हटके अंदाज

पुन्हा सोशल मीडियावर श्वेताची चर्चा   

Apr 18, 2021, 11:09 AM IST

 अभिनेत्री श्वेता तिवारी गेल्या काही दिवसांपासून तिच्या हॉट आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आहे. तिने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो तुफान व्हायरल होत असतात . आता देखील तिने वेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करून चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. 

1/6

2/6

3/6

4/6

5/6

6/6