शिवरायांना कशी मिळाली 'छत्रपती' उपाधी? वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान
Shiv Jayanti: बालपणीपासूनच शिवरायांच्या मनात स्वराज्याचे बीज पेरण्यात आले होते. तरुण वयातच आव्हानांना तोंड देत त्यांनी अनेक युद्धे लढली. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य धर्मरक्षणासाठी समर्पित केले.
Pravin Dabholkar
| Feb 19, 2024, 12:00 PM IST
Shiv Jayanti:आज 19 फेब्रुवारी 2024 रोजी छत्रपती शिवरायांची जयंती आहे. ज्याचे नाव इतिहासाच्या सुवर्णाक्षरात नोंदवले गेले आहे, अशा शूर व्यक्तीबद्दल जाणून घेऊया.
1/11
शिवरायांना कशी मिळाली 'छत्रपती' उपाधी? वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

Shiv Jayanti 2024: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि मराठा साम्राज्याचे पहिले छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसार आज 19 फेब्रुवारी 2024 रोजी 394 वी जयंती साजरी केली जात आहे. छत्रपती शिवरायांचा पराक्रम आज साडे चारशे वर्षानंतरही आठवला जातो. सुर्य, चंद्र असेपर्यंत भारतभूमीवर छत्रपती शिवरायांचे नाव घेतले जाईल, असे सांगितले जाते.
2/11
शिवरायांचा इतिहास

3/11
शिवरायांचा जन्म

4/11
शिवरायांचे शिक्षण

5/11
राजकारण आणि युद्धनीती

6/11
शिवरायांची पत्नी आणि मुले

7/11
छत्रपती पदवी कशी मिळाली?

छत्रपती शिवरायांना अनेक पदव्यांनी गौरवण्यात आले. दरम्यान त्यांना छत्रपती पदवी कधी मिळाली याबद्दल जाणून घेऊया. 6 जून 1674 रोजी रायगड येथे मराठ्यांचा राज्याभिषेक झाला. छत्रपती, क्षत्रियकुलवंत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत अशा अनेक पदव्या त्यांच्या शौर्यामुळे देण्यात आल्या होत्या.
8/11
आदिलशहाचे कट कारस्थान

9/11
मुघलांविरुद्ध अनेक लढाया

10/11
औरंगजेबासोबत लढा
