सर्वांचा लाडका 'श्री' नव्या मालिकेत झळकणार
नव्या मालिकेत झळकणार
मुंबई : सहा सासूबाईंचा आहेर! असं म्हणत २०१३ मध्ये आलेली 'होणार सून मी ह्या घरची' ही मालिका प्रचंड गाजली आणि ह्या मालिकेतून घराघरात पोचलेला आणि तरुणींच्या गळ्यातला गळ्यातला ताईत असलेला 'श्री' म्हणजेच सर्वांचा लाडका शशांक केतकर ह्याचं झी मराठीवर पुनरागमन होतंय, "पाहिले न मी तुला" ह्या मालिकेतून तो पुनरागमन करतोय
2/6
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2021/02/08/414835-shree5.jpg)