शाहरुख खानमुळं उद्ध्वस्त झालं ऐश्वर्याचं करिअर? एक-दोन नव्हे तब्बल 5 चित्रपटांमधून काढलं!
Shah Rukh Khan- Aishwarya Rai : बॉलिवूड अभिनेत्री आणि मिस वर्ल्ड ऐश्वर्या रायचा आज 50 वा वाढदिवस आहे. ऐश्वर्यानं तिच्या 50 शीत पदार्पण केलं असलं तरी तिचे लाखो चाहते आहेत. तिच्या सुंदरतेची भुरळ तरुणांना देखील पडते. ऐश्वर्यासोबत काम करायला कोणत्या कलाकाराला आवडणार नाही. ऐश्वर्याची केमिस्ट्री काही कलाकारांसोबत खूप दिसते. त्यापैकी एक अभिनेता म्हणजे बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान. मात्र, एक काळ असा होता जेव्हा शाहरुखनं ऐश्वर्याला 5 चित्रपटांमधून बाहेरचा रस्ता दाखवला होता. जाणून घेऊया का...
Diksha Patil
| Nov 01, 2023, 12:22 PM IST
1/7
शाहरुख आणि ऐश्वर्याची जोडी
![शाहरुख आणि ऐश्वर्याची जोडी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/11/01/661486-aishwaryaraiandshahrukhkhan1.jpg)
2/7
कोणत्या चित्रपटांमध्ये केलं काम?
![कोणत्या चित्रपटांमध्ये केलं काम?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/11/01/661485-aishwaryaraiandshahrukhkhan2.jpg)
3/7
मैत्री असूनही शाहरुखनं दाखवला बाहेरचा रस्ता...
![मैत्री असूनही शाहरुखनं दाखवला बाहेरचा रस्ता...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/11/01/661484-aishwaryaraiandshahrukhkhan3.jpg)
4/7
सिमी गरेवालच्या शोमध्ये ऐश्वर्यानं केलं वक्तव्य
![सिमी गरेवालच्या शोमध्ये ऐश्वर्यानं केलं वक्तव्य](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/11/01/661483-aishwaryaraiandshahrukhkhan4.jpg)
5/7
शाहरुखनं दिलं होतं स्पष्टीकरण
![शाहरुखनं दिलं होतं स्पष्टीकरण](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/11/01/661481-aishwaryaraiandshahrukhkhan5.jpg)
6/7
कोणत्या चित्रपटांतून ऐश्वर्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता
![कोणत्या चित्रपटांतून ऐश्वर्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/11/01/661479-aishwaryaraiandshahrukhkhan6.jpg)