'आम्ही दोघे एकमेकांवर..', तबेल्यातील इंटीमेट सीनबद्दल अभिनेत्री म्हणाली, 'संपूर्ण दिवस..'
Shruti Sharma Intimate Scene In Heeramandi With Rajat Kaul: सध्या 'नेटफ्लिक्स'वर प्रदर्शित झालेल्या 'हिरामंडी' या वेब सिरीजची जोरदार चर्चा सुरु आहे. याच सिरीजमधील काही इंटीमेट सीन्स सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहेत. अशाच एका सीनसंदर्भात चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्रीने खुलासा केला आहे. ती काय म्हणाली आहे पाहूयात...
Swapnil Ghangale
| May 11, 2024, 13:16 PM IST
1/12
अभिनेत्री श्रृती शर्माने संजय लिला भन्साळींच्या 'हिरामंडी' वेबसिरीजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. ही भूमिका साकारताना अभिनेता रजक कौलबरोबर शूट करण्यात आलेल्या इंटिमेट सीनसंदर्भात श्रृतीने नुकतेच काही खुलासे केले आहेत. रजत यांनी मालिकेमधील मल्लिकाजानच्या कार चालक असलेल्या इक्बालची भूमिका साकारली आहे.
3/12
4/12
5/12
6/12
7/12
8/12
9/12
10/12
11/12
12/12