Saif-kareena: करीनाला पहिल्यांदाच पाहून काय म्हणाला होता सैफी अली खान?
सैफ अली खान आणि करीना कपूरची भेट एका सेटवर झाली होती. तेव्हापासून त्यांची मैत्री सुरू झाली आणि त्यांच्या लव्ह स्टोरीची (Kareena Kapoor and Saif Ali Khan Marriage) सुरूवात झाली. ज्याचे रूपातंर लग्नात, संसारात झाले.
करीना आणि सैफ अली खान यांची लव्ह स्टोरी (Kareena Kapoor and Saif Ali Khan Love Story) आपल्या सगळ्यांनाच जवळजवळ माहितीचं आहे. परंतु तुम्हाला हे माहितीये का की जेव्हा करीना आणि सैफ अली खानची पहिल्यांदा भेट झाली तेव्हा सैफ अली खान नक्की काय म्हणाला होता हे तुम्हालाही जाणून घ्यायला आवडेल?
1/6
Saif-kareena: करीनाला पहिल्यांदाच पाहून काय म्हणाला होता सैफी अली खान?
![Saif-kareena: करीनाला पहिल्यांदाच पाहून काय म्हणाला होता सैफी अली खान? kareena and saif ali khan trending](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/12/560207-saif-kareena.jpg)
अनेकदा बॉलिवूड सेलिब्रेटी हे आपल्या लव्ह स्टोरीबद्दल उघडपणे माध्यमांसमोर बोलताना फारच कमी दिसतात परंतु त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल सोशल मीडियावर खूप काही बोललं जात. टॉक शोमध्ये ते अनेकदा आपल्या पर्सनल लाईफबद्दलच नाही तर सेक्स किंवा लव्ह लाईफबद्दलही सांगताना दिसतात. अशाच एका चॅट शोमध्ये करीना कपूरसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा सैफ अली खाननं सांगितला होता.
2/6
Saif-kareena: करीनाला पहिल्यांदाच पाहून काय म्हणाला होता सैफी अली खान?
![Saif-kareena: करीनाला पहिल्यांदाच पाहून काय म्हणाला होता सैफी अली खान? kareena and saif ali khan news](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/12/560206-kar5.jpg)
3/6
Saif-kareena: करीनाला पहिल्यांदाच पाहून काय म्हणाला होता सैफी अली खान?
![Saif-kareena: करीनाला पहिल्यांदाच पाहून काय म्हणाला होता सैफी अली खान? kareena and saif ali khan love story](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/12/560205-kar4.jpg)
4/6
Saif-kareena: करीनाला पहिल्यांदाच पाहून काय म्हणाला होता सैफी अली खान?
![Saif-kareena: करीनाला पहिल्यांदाच पाहून काय म्हणाला होता सैफी अली खान? kareena and saif ali khan first meet](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/12/560204-kar3.jpg)
तो म्हणाला की, जेव्हा मी करीला पहिल्यांदा पहिले तेव्हाच तिला मला खूप जास्त आवडली होती. मी तिला फिल्मीस्तानमध्ये भेटलो. तेव्हा मी तिथे शुटिंग करत होतो. त्यावेळी मेकअपरूमच्या बाहेर एक लहान मुलगी बसली होती. मी पाहिले की कोण आहे ती? मी तिच्याकडे गेलो ती एकटीच बसली होती. ती माझ्याकडे पाहत होती. मी कोणालतरी तेव्हा विचारलं की कोण आहे ती तेव्हा त्या व्यक्तीनं सांगितलं की ही करिश्मा कपूरची बहीण आहे जिचं नावं करीना कपूर आहे.
5/6
Saif-kareena: करीनाला पहिल्यांदाच पाहून काय म्हणाला होता सैफी अली खान?
![Saif-kareena: करीनाला पहिल्यांदाच पाहून काय म्हणाला होता सैफी अली खान? kareena and saif ali khan marriage](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/12/560203-kar2.jpg)
6/6
Saif-kareena: करीनाला पहिल्यांदाच पाहून काय म्हणाला होता सैफी अली खान?
![Saif-kareena: करीनाला पहिल्यांदाच पाहून काय म्हणाला होता सैफी अली खान? kareena and saif ali khan](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/12/560202-kar1.jpg)