काळा इतिहास: सैफआधी मुंबईत 'या' कलाकारांवर हल्ला; 500 कोटी कमवणाऱ्या सेलिब्रेटीला संपवलं
List of Bollywood Celebrities Attacked In Mumbai: अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्याच्या बातमीमुळे मनोरंजनसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. मात्र यापूर्वीही मायानगरी मुंबईत बॉलिवूड सेलिब्रिटींना टार्गेट करण्यात आलं आहे. हे सेलिब्रिटी कोण ते जाणून घेऊयात...
1/13
मुंबईला बॉलिवूड सेलिब्रिटींवर हल्ले होण्याचा काळा इतिहास आहे हे नाकारता येणार नाही. मागील काही वर्षांमध्ये पुन्हा हे प्रकार दिसून येत आहेत. आतापर्यंत कोणकोणत्या बॉलिवूड कलाकारांना धमकावण्यात आलं? कोणाची हत्या करण्यात आली? कोणावर गोळीबार करण्यात आला? जाणून घेऊयात. यादीतील शेवटचं नाव पाहून व्हाल थक्क... (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य - रॉयटर्स)
2/13