स्टाईल फेम अभिनेत्याने केलं दुसरं लग्न; इंस्टाग्रामवर शेअर केले परदेशी बायकोचे फोटो

बॉलिवूडचा 'स्टाईल' फेम अभिनेता साहिल खान त्याच्या दुसऱ्या लग्मामुळे चर्चेत आला आहे. साहिलने त्याच्या वयापेक्षा ही सर्वात लहान मुलीशी लग्न  केलं. सध्या त्याने पोस्ट केलेले फोटो सोशमिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. 

Feb 20, 2024, 15:21 PM IST
1/7

साहिल आणि त्याची पत्नी विकेंड हॉलिडेचा आनंद घेत आहेत.साहिलने त्यांचे बीचवरचे फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला. 

2/7

साहिल आणि त्याच्या बायकोसोबतच्या फोटोंवर एका युजरने कमेंट करत म़्हटलं आहे की, भाई को जन्नत मिल चुकी है.  

3/7

साहिल बरेच दिवस सिनेसृष्टीपासून लांब असला तरी, तो कोणत्या कोणत्या कारणाने कायम चर्चेत येत असतो. अभिनयाव्यतिरिक्त साहिल त्याच्या फिटनेसमुळे ही जास्त चर्चेत येत असतो. 

4/7

2004 मध्ये साहिल निगारखान सोबत लग्नाच्या बेडीत अडकला होता. काही वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. 

5/7

नुकताच झालेल्या व्हॅलेंटाईन डे निमित्त साहिलने त्याच्या दुसऱ्या बायकोसोबत तुर्कीमध्ये सेलिब्रेशन केले होते. 

6/7

साहिल त्याच्या नव्या बायकोसोबतच्या सेलिब्रेशन आणि विकेंड हॉलिडेच्या फोटोंमुळे चर्चेत येत आहे. 

7/7

अलीकडे काही दिवसांपूर्वी एका सट्टेबाजी प्रकणात साहिलला समन्स पाठविण्यात आला होता.