सद्गुरुंनी सांगितले बद्धकोष्ठतेवर 2 चमत्कारी उपाय, जुन्यातील जुना आजार होईल नष्ट
Home Remedies on Constipation : जर तुमचे पोट २-३ दिवस साफ झाले नाही तर हा बद्धकोष्ठतेचा त्रास आहे. काही लोकांना अनेक वर्षांपासून या समस्येने ग्रासले आहे, त्यामुळे मूळव्याध होण्याचा धोका वाढतो. बद्धकोष्ठतेमध्ये तुमच्या आतड्यांमध्ये घाण साचते किंवा मल नीट बाहेर पडू शकत नाही, ज्यामुळे समस्या निर्माण होतात.
Jaggi Vasudev Health Tips : अध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण पचनसंस्थेवर माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी 7 उपाय सांगितले आहेत. यामध्ये त्यांनी दोन चमत्कारिक उपाय देखील सांगितले आहेत. जे खूप चांगले परिणाम देऊ शकतात. निरोगी राहण्यासाठी गुदाशय स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.