Roti Benefits For Diabetes : 'या' पिठाच्या भाकरी मधुमेहाच्या रुग्णांसाठी संजीवनी, रक्तातील साखर घेतात शोषून
Roti Benefits For Diabetes : मधुमेह रुग्ण असलेल्या रुग्णांना अनेक अन्नपदार्थाचा त्याग करावा लागतो. रक्तातील साखरेची पातळी वाढली की त्यांचा जीवाला धोका असतो. अशाच या चार पिठाच्या भाकरी या रुग्णांसाठी संजीवनी ठरतात.
Roti Benefits for Diabetes Patient : ज्यांच्या शरीरात इन्सुलिन हार्मोनचा स्त्राव कमी होतो त्यांना मधुमेहचा (Diabetes) त्रास होतो. मधुमेह होण्यामागे अनेक कारणं असतात. त्यातच एक म्हणजे अनुवंशिक, लठ्ठपणा यामुळेही तुम्हाला मधुमेह होऊ शकतो. मधुमेहाच्या रुग्णांना शरीरातील साखरेचं प्रमाण (Sugar Control Tips) नियंत्रणात ठेवावं लागतं, अन्यथा त्यांचा जीवाला धोका होतो. या रुग्णांना यामुळे त्यांचा खाण्यापिण्यावर खूप नियंत्रण (Blood Sugar Level) ठेवावं लागतं. पण अनेक संशोधनांमधून हे सिद्ध झालं आहे की भरड धान्य मधुमेहाच्या रुग्णांसाठी संजीवनी ठरतं. कारण या पिठाच्या भाकरी खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील साखर शोषून घेतात असं तज्ज्ञांचं मत आहे. (Roti Benefits for diabetes patient These flour breads raagi barley oats and jowar atta for diabetes Blood sugar under control marathi news)