नवीन महाबळेश्वरला पोहोचण्यासाठी रोप वे ची सोय; पर्यटनवाढीसाठी MMRDC चा सर्वात मोठा प्रोजेक्ट
येत्या काही महिन्यांत नविन महाबळेश्वर पहायला मिळेल. येथे फिरण्यासाठी रो पे चा पर्याय उपलब्ध करुन दिला जाणार आहे.
वनिता कांबळे
| Jul 31, 2024, 23:51 PM IST
Mahabaleshwar Hill Station Development Plan : पर्यटनवाढीसाठी MMRDC चा सर्वात मोठा प्रोजेक्ट बनवला आहे. महाबळेश्वर हे फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. लाखो पर्यटक मोठ्या संख्यने भेट देत असतात. यामुळे येथे नेहमीच पर्यटकांची मोठी गर्दी असते. आता लवकरच महाबळेश्वरला तोडीस तोड देणार नवीन महाबळेश्वर पहायला मिळणार आहे. MMRDC ने जबरदस्त प्लान बनवला आहे.
1/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/31/773616-mahabaleshwar7.jpg)
2/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/31/773615-mahabaleshwar6.jpg)
3/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/31/773614-mahabaleshwar5.jpg)
6/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/31/773611-mahabaleshwar2.jpg)