रात्रीस खेळ चाले : अण्णा नाईक परत येणार?
अण्णांसोबत शेवंतापण येणार का?
Dakshata Thasale
| Feb 01, 2021, 16:21 PM IST
मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'रात्रीस खेळ चाले' (Ratris Khel Chale)ने प्रेक्षकांची मनं जिकंली. या मालिकेचे आतापर्यंत दोन भाग झाले. दुसरा भाग संपताना प्रेक्षकांना तिसऱ्या भागाची उत्सुकता होती. शेवंता आणि अण्णांचं अनोखं नातं या भागात दाखवण्यात आलं. अण्णा नाईक (Anna Naik) शेवटच्या दिवसांमध्ये पुन्हा एकदा कुटुंबाशी जोडले जातात. पण तो आनंद अण्णांना फार काळ अनुभवता आला नाही.
1/5
2/5
3/5
4/5