राहुल महाजन करणार चौथ्यांदा लग्न? आता नवी जोडीदार कोण, पाहा...
Rahul Mahajan 4th Marriage: माजी भाजप नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन (Rahul Mahajan News) याची अनेकदा चर्चा रंगलेली असते. सध्या त्याच्या इन्स्टाग्रामवरील (Rahal Mahajan Instagram) एक फोटोवरून त्याच्या चौथ्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. यावेळी या फोटोखाली नेटकरी विविध कमेंट्स करताना दिसत आहेत.
Rahul Mahajan 4th Marriage: सेलिब्रेटींच्या घटस्फोटानंतर (Celebrities Divorces in Bollywood) त्यांच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा रंगायला लागते. सध्या राहुल महाजनच्या चौथ्या लग्नाची चर्चा आहे. इन्स्टाग्रामवर त्यानं एक महिलेसोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यावरून तो आता परत लग्न करण्याच्या विचारात आहे का अशी सोशल मीडियावर जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे.
राहुल महाजन करणार चौथ्यांदा लग्न? आता नवी जोडीदार कोण, पाहा...
![राहुल महाजन करणार चौथ्यांदा लग्न? आता नवी जोडीदार कोण, पाहा... rahul mahajan viral news](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/11/29/673526-ra8.jpg)
'बिग बॉस'फेम राहुल महाजन हा कायमच त्याच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चेत असतो. सोशल मीडियावरही त्याचे अनेक फॉलोवर्स आहेत. इन्स्टाग्रामवरही तो आपले अपडेट्स हे शेअर करताना दिसतो. सध्या त्याचा एक फोटो इन्स्टाग्रामवर जोरात व्हारयल होताना दिसतो आहे. या फोटोत तो एका महिलेसोबत दिसतो आहे. (Photo: Rahul Mahajan | Instagram)
राहुल महाजन करणार चौथ्यांदा लग्न? आता नवी जोडीदार कोण, पाहा...
![राहुल महाजन करणार चौथ्यांदा लग्न? आता नवी जोडीदार कोण, पाहा... rahul mahajan trending news](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/11/29/673525-ra7.jpg)
राहुल महाजन करणार चौथ्यांदा लग्न? आता नवी जोडीदार कोण, पाहा...
![राहुल महाजन करणार चौथ्यांदा लग्न? आता नवी जोडीदार कोण, पाहा... rahul mahajan marriage news](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/11/29/673524-ra6.jpg)
राहुल महाजन करणार चौथ्यांदा लग्न? आता नवी जोडीदार कोण, पाहा...
![राहुल महाजन करणार चौथ्यांदा लग्न? आता नवी जोडीदार कोण, पाहा... entertainment news](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/11/29/673523-ra5.jpg)
राहुल महाजन करणार चौथ्यांदा लग्न? आता नवी जोडीदार कोण, पाहा...
![राहुल महाजन करणार चौथ्यांदा लग्न? आता नवी जोडीदार कोण, पाहा... rahul mahajan marathi news](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/11/29/673522-ra4.jpg)
राहुल महाजन करणार चौथ्यांदा लग्न? आता नवी जोडीदार कोण, पाहा...
![राहुल महाजन करणार चौथ्यांदा लग्न? आता नवी जोडीदार कोण, पाहा... rahul mahajan entertainment](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/11/29/673521-ra3.jpg)
राहुल महाजन करणार चौथ्यांदा लग्न? आता नवी जोडीदार कोण, पाहा...
![राहुल महाजन करणार चौथ्यांदा लग्न? आता नवी जोडीदार कोण, पाहा... rahul mahajan news](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/11/29/673520-ra2.jpg)