Pooja Sawant चा होणारा नवरा कोण? समोर आला चेहरा अन् आडनाव; पाहा PHOTOS
Pooja Sawant : मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतने अखेर आपल्या मिस्ट्री बॉयचं गुपित उघड केलं आहे. कोण आहे हा हँडसम मॅन.. ज्याच्याशी बांधणार लग्नगाठ.
दक्षता ठसाळे-घोसाळकर
| Nov 29, 2023, 12:08 PM IST
Pooja Sawant Engaged With Siddhesh Chavan : अभिनेत्री पूजा सांवतने मंगळवारी 28 नोव्हेंबर 2023 ला आपण Engaged झाल्याचं सोशल मीडियावर जाहीर केलं. यावेळी तिने काही फोटो देखील शेअर केले होते. पण यामध्ये त्या मिस्ट्री बॉयचा चेहरा मात्र दाखवला नव्हता. यावरुन अनेकांनी तर्क वितर्क लावले होते. पण अखेर आज पूजाने मिस्ट्री मॅनचा चेहरा दाखवला आहे. Face Reveal करत पूजाने ही गुड न्यूज पुन्हा एकदा शेअर केली आहे.
1/7
कोण आहे मिस्ट्री मॅन
![कोण आहे मिस्ट्री मॅन Actress Pooja Sawant revealed her Partner photo And Name Know More Details About Siddhesh Chavan](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/11/29/673512-poojasiddhesh1.png)
2/7
शेअर केले होते खास फोटो
![शेअर केले होते खास फोटो Actress Pooja Sawant revealed her Partner photo And Name Know More Details About Siddhesh Chavan](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/11/29/673511-poojasiddhesh3.png)
3/7
खास पोस्ट
![खास पोस्ट Actress Pooja Sawant revealed her Partner photo And Name Know More Details About Siddhesh Chavan](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/11/29/673510-poojasiddhesh8.png)
4/7
सिक्रेट रिलेशनशिप
![सिक्रेट रिलेशनशिप Actress Pooja Sawant revealed her Partner photo And Name Know More Details About Siddhesh Chavan](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/11/29/673509-poojasiddhesh4.png)
5/7
ही कमेंट ठरली लक्षवेधी
![ही कमेंट ठरली लक्षवेधी Actress Pooja Sawant revealed her Partner photo And Name Know More Details About Siddhesh Chavan](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/11/29/673508-poojasiddhesh5.png)
6/7
चर्चांना उधाण
![चर्चांना उधाण Actress Pooja Sawant revealed her Partner photo And Name Know More Details About Siddhesh Chavan](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/11/29/673507-poojasiddhesh6.png)
सिद्धार्थ चांदेकरने कमेंट केल्यावर पूजा सावंतचा होणारा नवरा सिद्धेश चव्हाण हा डिझ्नी कंपनीत कामाला असू शकतो, अशी चर्चा रंगली आहे. एवढंच नव्हे तर तो परदेशात राहत असल्याचीही चर्चा आहे. आता पूजा आणि सिद्धेशच्या लव्हस्टोरी जाणून घेण्यात चाहत्यांना उत्सुकता आहे. या दोघांची पहिली भेट कुठे झाली ते प्रपोझ कुणी केलं? हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
7/7
यांच्यासोबत जोडली गेली नावे
![यांच्यासोबत जोडली गेली नावे Actress Pooja Sawant revealed her Partner photo And Name Know More Details About Siddhesh Chavan](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/11/29/673506-poojasiddhesh7.png)