पुण्याजवळील अपरिचीत सावळ घाट! सह्याद्रीतील शेकडे धबधबे एकाच जागेवर पहायला मिळतात
सह्याद्रीच्या पव्वत रांगेत अनेक अपरिचीत जागा आहे. यापैकीच एक आहे तो सावळ घाट. सावळ घाटात अप्रतिम निसर्ग सौंदर्य पहायला मिळेत. हिरवेगार डोंगर, गर्द झाडी आणइ डोंगर कारातून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे पाहून मन हरखून जाते.
वनिता कांबळे
| Jul 23, 2024, 23:12 PM IST
Pune Savalya Ghat : सह्याद्रीच्या पव्वत रांगेत अनेक अपरिचीत जागा आहे. यापैकीच एक आहे तो सावळ घाट. सावळ घाटात अप्रतिम निसर्ग सौंदर्य पहायला मिळेत. हिरवेगार डोंगर, गर्द झाडी आणइ डोंगर कारातून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे पाहून मन हरखून जाते.
2/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/23/770349-savlyaghat6.jpg)
3/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/23/770348-savlyaghat5.jpg)
6/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/23/770345-savlyaghat2.jpg)