प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचे प्रि-वेडींग सेलिब्रेशन (फोटो)

Oct 29, 2018, 20:27 PM IST
1/9

2/9

प्रियांका चोप्राची ब्राइडल शॉवर पार्टी

प्रियांका चोप्राची ब्राइडल शॉवर पार्टी

प्रियांका चोप्राचे फोटो पाहता तिच्या लग्नाची तयारी जोरदार सुरू असल्याचं दिसून येतं.परिवार आणि मित्र-मैत्रिणींनी मिळून अमेरिकेत तिला विवाह पूर्व ब्राइडल शॉवर पार्टी दिली. ही पार्टी रविवारी रात्री झाली.       

3/9

इंस्टाग्रामवर शेअर केला फोटो

इंस्टाग्रामवर शेअर केला फोटो

प्रियांकाची स्टाईल करणाऱ्या मिमी कटरेलने या पार्टीत प्रियांका छान सजवलं होतं. कॅप्शनमध्ये लिहीते, 'नवरी...सर्वांसाठी चमकतं वर्जन...प्रियांका चोप्रा..माफ करा...फोटो पोस्ट करताना जरा जास्तच उत्साहीत झाले.'  

4/9

शॉवर पार्टीत प्रियांका चोप्रा

शॉवर पार्टीत प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्राने आपला पार्टीमधील फोटोही शेअर केलायं.

5/9

सेलिब्रेशनच्या आधीचा आनंद

सेलिब्रेशनच्या आधीचा आनंद

'देसी गर्ल' आपल्या इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये केसांना स्टाईल आणि चेहऱ्याला मेकअप करताना दिसतेयं. माझ्या मैत्रिणी माझ्या शहरात..'पार्टीचं कोणतं कारणं...लग्नाच्या आधीच सेलिब्रेशन' असं लिहिलं.     

6/9

भारतात होणार लग्न

भारतात होणार लग्न

प्रियांका आणि निकस चे लग्न भारतात होणार अशाही चर्चा आहेत. 

7/9

प्रियांका-निक यांच्या लग्नाचं ठिकाण

प्रियांका-निक यांच्या लग्नाचं ठिकाण

या दोघांच्या लग्नाच्या वेन्यूबाबत अजून खूप संभ्रम आहे. हे लग्न नेमकं कुठे होणार हे अद्याप कळलेलं नाही.  दीपिका - रणवीर देखील विराट - अनुष्काप्रमाणे इटलीत लग्न करणार आहेत. त्यांनी देखील इटलीतील लेक कोमो बुक केल्याचं म्हटलं जातंय. 

8/9

प्रियांकाने निकसाठी केलं 'करवा चौथ' ?

प्रियांकाने निकसाठी केलं 'करवा चौथ' ?

प्रियांकाने आपल्या इंस्टाग्राम स्टोरी मध्ये एक फोटो शेअर केलायं. यामध्ये खिडकीच्या काचेवर पावसाचे थेंब पडलेले दिसताहेत. या फोटोवर 'चांद छिपा बादल में' अशी कॅप्शन लिहीली होती. ही स्टोरी पाहता तिने निक साठी व्रत केल्याचे सांगण्यात येतंय.   

9/9

मुंबईत झाला होता साखरपुडा

मुंबईत झाला होता साखरपुडा

बॉलिवूडमधील सगळ्यात लोकप्रिय आणि चर्चेत असलेली दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.