मुंबईच्या रस्त्यावरून काळ्या-पिवळ्या टॅक्सी होणार इतिहासजमा, पद्मीनीचा 60 वर्षांचा प्रवास संपला

Premier Padmini taxis:मुंबईतील लोकांचा या टॅक्सी सेवेशी अतूट संबंध असून आता तब्बल सहा दशकांनंतर तिचा प्रवास संपणार आहे. नवीन मॉडेल आणि अॅपवर आधारित कॅब सेवेनंतर आता या काळ्या-पिवळ्या टॅक्सी मुंबईच्या रस्त्यांवरून जाणार आहेत. शेवटची 'प्रीमियर पद्मिनी' 29 ऑक्टोबर 2003 रोजी तारदेव आरटीओ येथे काळी-पिवळी टॅक्सी म्हणून नोंदणीकृत झाली होती.

Pravin Dabholkar | Oct 29, 2023, 11:30 AM IST

Premier Padmini taxis: सोमवारपासून मुंबईत रस्त्यावर धावणारी प्रीमियर पद्मिनी टॅक्सी बंद होणार आहे. गेली 60 वर्षे मुंबईच्या रस्त्यावर ही काळी पिवळी धावत होती. प्रीमिअर पद्मिनी कंपनी बंद झाली असून आता मात्र सोमवार पासून ह्या टॅक्सीचे मीटर डाऊन होणार आहे. पद्मिनी टॅक्सित ऐसपैस जागा ,स्टेअरिंगला गियर, समोरून आणि मागून सुरक्षित असलेली ही टॅक्सी बंद होत आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतसुद्धा या टॅक्सीने मानाचे स्थान मिळवले होते.

1/10

मुंबईच्या रस्त्यावरून काळ्या-पिवळ्या टॅक्सी घेणार अलविदा, पद्मिनीचा 60 वर्षांचा प्रवास संपला

Premier Padmini taxis shut down in Mumbai Road

सोमवारपासून मुंबईत रस्त्यावर धावणारी प्रीमियर पद्मिनी टॅक्सी बंद होणार आहे. गेली 60 वर्षे मुंबईच्या रस्त्यावर ही काळी पिवळी धावत होती.

2/10

पद्मिनी कंपनी बंद

Premier Padmini taxis shut down in Mumbai Road

प्रीमिअर पद्मिनी कंपनी बंद झाली असून आता मात्र सोमवार पासून ह्या टॅक्सीचे मीटर डाऊन होणार आहे. 

3/10

हिंदी चित्रपट सृष्टीत

Premier Padmini taxis shut down in Mumbai Road

पद्मिनी टॅक्सित ऐसपैस जागा ,स्टेअरिंगला गियर, समोरून आणि मागून सुरक्षित असलेली ही टॅक्सी बंद होत आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतसुद्धा या टॅक्सीने मानाचे स्थान मिळवले होते.

4/10

सहा दशकांचा प्रवास

Premier Padmini taxis shut down in Mumbai Road

मुंबईतील लोकांचा या टॅक्सी सेवेशी अतूट संबंध असून आता तब्बल सहा दशकांनंतर तिचा प्रवास संपणार आहे.

5/10

मुंबईच्या रस्त्यांवरून गायब

Premier Padmini taxis shut down in Mumbai Road

नवीन मॉडेल आणि अ‍ॅपवर आधारित कॅब सेवेनंतर आता या काळ्या-पिवळ्या टॅक्सी मुंबईच्या रस्त्यांवरून जाणार आहेत.

6/10

ताडदेव आरटीओत शेवटची नोंदणी

Premier Padmini taxis shut down in Mumbai Road

शेवटची 'प्रीमियर पद्मिनी' 29 ऑक्टोबर 2003 रोजी ताडदेव आरटीओ येथे काळी-पिवळी टॅक्सी म्हणून नोंदणीकृत झाली होती.

7/10

कालमर्यादा 20 वर्षे

Premier Padmini taxis shut down in Mumbai Road

मुंबईत कॅब चालवण्याची कालमर्यादा 20 वर्षे आहे. त्यामुळे सोमवारपासून 'प्रीमियर पद्मिनी' टॅक्सी अधिकृतपणे मुंबईत धावणार नाही.

8/10

मुंबईची शान

Premier Padmini taxis shut down in Mumbai Road

'ही मुंबईची आणि आमच्या आयुष्याची शान आहे.' असे मुंबईच्या शेवटच्या नोंदणीकृत प्रीमियर पद्मिनी टॅक्सी (MH-01-JA-2556) च्या मालक प्रभादेवी म्हणाल्या.

9/10

संग्रहालयात जतन करण्याची मागणी

Premier Padmini taxis shut down in Mumbai Road

किमान एक प्रीमियर पद्मिनी रस्त्यावर किंवा संग्रहालयात जतन करावी, अशी मागणी काही लोकांनी केली आहे.

10/10

टॅक्सी टिकवून ठेवण्याची विनंती

Premier Padmini taxis shut down in Mumbai Road

मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने सरकारला किमान एक काळी-पिवळी टॅक्सी टिकवून ठेवण्याची विनंती केली होती, पण त्यात यश आले नाही.