स्वत: बनवलेल्या तसल्या App मधून पूनम पांडे कमवायची पैसे! एकूण संपत्ती पाहून बसेल धक्का
Poonam Pandey Property: 32 व्या वर्षी पूनम पांडेचं निधन झाल्याची बातमी शुक्रवारी समोर आली. यानंतर इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात पूनमबद्दल सर्च केलं जात आहे. अनेकजण पूनम पांडेची संपत्ती किती आहे याबद्दलची माहिती शोधत आहेत. तर काहींना पूनम पांडे नेमकी पैसे कमावायची तरी कशी? तिच्या कमाईचं माध्यम काय होतं असा प्रश्नही लोकांना पडला. मात्र दुसऱ्याच दिवशी पूनमने आपण जीवंत असून जनजागृतीसाठी मृत्यूची पोस्ट केल्याचा दावा केला आहे. तरीही पूनमच्या संपत्तीची जोरदार चर्चा इंटरनेटवर आहे. तिच्या संपत्तीसंदर्भात आपण सविस्तर जाणून घेऊयात...
Swapnil Ghangale
| Feb 03, 2024, 12:53 PM IST
1/12
अनेकदा वादग्रस्त प्रकरणांमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचा (Poonam Pandey) मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. तिच्याच इंस्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरुन तिच्या मृत्यूसंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. पूनम पांडेच्या मृत्यूने मनोरजंन क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. इंस्टाग्राम पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरमुळे (cervical cancer) तिचा मृत्यू झाल्याचा दावा केला गेला. मात्र दुसऱ्याच दिवशी हा दावा खोटा ठरला.
2/12
3/12
4/12
5/12
6/12
7/12
9/12
10/12
11/12
12/12