माळशेज घाटात आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा काळू धबधबा; सुंदर नजारा पाहून डोळे सुखावतील
माळशेज घाटातील सर्वात मोठा काळू धबधबा पर्यटकांना भुरळ घालत आहे.
वनिता कांबळे
| Jun 14, 2024, 23:56 PM IST
Kalu Waterfall Malshej Ghat : पावसाळ्यात पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असतो तो माळशेज घाट. पावसाळ्यात येथील निसर्ग सौैंदर्य खूपच बहरले आहे. माळशेज घाटात डोंगर कपारीतून कोसळधारे अनेक धबधबे आहेत. मात्र, काळू धबधबा हा माळशेज घाटातील सर्वात मोठा धबधबा आहे.
3/8

5/8

6/8

7/8
