YouTube वर सर्वाधिक चाहते असणारे नेते बनले PM नरेंद्र मोदी! ही आहे यादी…
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे YouTube सर्वात जास्त फॉलोअर्स असणारे जगातील पहिले नेते ठरले आहेत.
PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बोलबाला फक्त भरातातच नाही तर संपूर्ण जगभरात आहे. मोदी हे संपूर्ण जगात लोकप्रिय नेते ठरले आहेत. पंतप्रधान यांच्या नावावर एक नव्या विश्व विक्रमाची नोंद झाली आहे. YouTube पंतप्रधान मोदी यांनी 2 कोटी फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे.
2/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/26/684745-pmmodi6.jpg)
3/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/26/684744-pmmodi5.jpg)
4/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/26/684743-pmmodi4.jpg)
5/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/26/684742-pmmodi3.jpg)
6/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/26/684741-pmmodi2.jpg)