फोटोशूट, गिफ्ट अन् गप्पा! Pyramids समोर बसून 'त्या' व्यक्तीसोबत नेमकं काय बोलले ते ही मोदींनी सांगितलं
PM Modi Visits Great Pyramid of Giza: पंतप्रधान नरेंद्र मोदी इजिप्तच्या दौऱ्यावरुन परतले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर या दौऱ्यादरम्यान गिझामधील ग्रेट पिरॅमिड्सला भेट दिल्याचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ते इजिप्तच्या पंतप्रधानांबरोबर दिसत आहेत. या दोघांनी पिरॅमिड्ससमोर बसून काय गप्पा मारल्या याबद्दलची माहितीही मोदींनी दिली आहे. पाहूयात या पिरॅमिड्स भेटीचे खास फोटो आणि जाणून घ्या या दोघांमध्ये पिरॅमिड्ससमोर नेमकी काय चर्चा झाली.
Swapnil Ghangale
| Jun 26, 2023, 10:58 AM IST
1/10
2/10
या दौऱ्यावरुन परतल्यानंतर मोदींनी दौऱ्यातील काही खास क्षणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना, "माझा इजिप्तचा दौरा ऐतिहासिक होता. हा भारत आणि इजिप्तमधील संबंध अधिक सुदृढ करण्यासाठी नक्कीच फायद्याचा दौरा ठरेल आणि दोन्ही देशांना याचा फायदा होईल. मी राष्ट्राध्यक्ष अल. सीसी, इजिप्तचं सरकार आणि लोकांनी दिलेल्या प्रेमासाठी त्यांचे आभार मानतो," असं म्हटलं आहे.
3/10
4/10
5/10
6/10
7/10
8/10
9/10