'ब्रिटनचे बिल गेट्स' बेपत्ता! Superyacht मध्ये असताना..; ₹ 8377 कोटींच्या मालकाचा शोध सुरु
Britain Bill Gates Superyacht Sank: एका तपासापासून सुरु असलेल्या खटल्याचा निकाल लागल्याच्या आनंदात आलिशान याचवर ठेवलेल्या पार्टीदरम्यान असं काही घडलं की संपूर्ण ब्रिटनमध्ये एकच खळबळ माजली आहे. जाणून घ्या ही व्यक्ती आहे तरी कोण आणि काय घडलं...
Swapnil Ghangale
| Aug 21, 2024, 10:14 AM IST
1/11
2/11
3/11
4/11
59 वर्षीय माईक लिंच यांना सॅन फ्रॅन्सिस्कोमधील कोर्टाने फसवणूक प्रकरणामध्ये मोठा दिलासा देत जून महिन्यात निर्दोष मुक्तता केली होती. आपल्या मालकीच्या सॉफ्टवेअर कंपनीच्या माध्यमातून झालेल्या विक्रीसंदर्भातील व्यवहारामध्ये घोळ केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. या विजयानंतर लिंच यांनी याचवर काही जवळच्या लोकांना विशेष पार्टी दिली होती. त्याचवेळी हा अपघात झाला.
5/11
6/11
7/11
8/11
माईक लिंच यांनी 1996 साली युनायटेड किंग्डममधील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी 'ऑटोनॉमी'ची स्थापना केली. पॅटर्न्ड अल्गोऱ्हीदमच्या माध्यमातून डेटा सर्च आि ऑर्गनाइज करण्याचं काम ही कंपनी करते. या कंपनीमुळेच त्यांना ब्रिटनचे बिल गेट्स असं नाव पडलं. ते त्यांच्या आलिशान लाइफस्टाइलसाठी ओळखले जातात. सुपरयाचबरोबरच अनेक महागड्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत.
9/11
10/11