पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल! विकेंडला बाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या नवे दर
Petrol Diesel Price Today in Mahararashtra: राष्ट्रीय तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर अपडेट करतात. आज 20 एप्रिल रोजी पेट्रोल डिझेलच्या दरात किंचितशा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
1/7
