पलकच्या (Palak Muchhal) या मेहंदी सेरेमनीला तिची खास मैत्रिण भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मंधना उपस्थित होती. या फोटोत दोघेही खुप सुंदर दिसत आहेत.
2/6
एकीकडे पलकच्या (Palak Muchhal) हातात मेहंदी दिसत आहे, तर दुसरीकडे ती तिच्या जवळच्या लोकांसोबत फोटो काढत आहे. (फोटो क्रेडिट्स: विरल भयानी)
TRENDING NOW
photos
3/6
पलक (Palak Muchhal) आणि मिथुन (mithun) नऊ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आता ते कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकरणार आहेत.
4/6
मिथुनचा (mithun) बॉलीवूडचे लोकप्रिय संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्याशी खास संबंध आहे. तो प्यारेलालचा भाऊ नरेश यांचा मुलगा आहे.(फोटो क्रेडिट्स: विरल भयानी)
5/6
2013 मध्ये आलेल्या आशिकी 2 चित्रपटाच्या साउंडट्रॅकवर काम करताना पलक मुच्छाल (Palak Muchhal) आणि मिथुन (mithun) यांची पहिल्यांदा भेट झाली होती. या दरम्यान दोघांमध्ये प्रेम जुळले होते. (फोटो क्रेडिट्स: विरल भयानी)
6/6
पलक (Palak Muchhal) आणि मिथुन (mithun) राजस्थानी रितीरिवाजानुसार लग्न करणार आहेत. उत्सवासाठी मुंबईत पंचतारांकित हॉटेल बुक करण्यात आले असून संपूर्ण संकुल राजस्थानी लग्नाच्या परंपरेनुसार सजवण्यात आले आहे. (फोटो क्रेडिट्स: विरल भयानी)
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.