घरी आणलेला कांदा 6 महिने टिकेल, फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

Onion storage Tips: प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये कांदा साठवू नका. तसेच फ्रिजमध्ये सालासह कांदा ठेवू नका. साठवण्यासाठी मोठे आणि कोरडे सोललेले कांदे निवडा. अंकुरलेले कांदे साठवू नका. तसेच खराब झालेले कांदे आधीच वेगळे काढा. 

| Aug 25, 2023, 13:21 PM IST

Onion storage Tips: टॉमेटोच्या किंमची 200 पार गेल्या. त्यामुळे कांद्याचे दर कितीपर्यंत पोहोचतील? याचा विचारच न केलेला बरा. अशावेळी कांदा दीर्घकाळ टिकवून ठेवून तुम्ही पैसे वाचवू शकता. असे असले तरी एकाचवेळी जास्त खरेदी करू नका. कारण यामुळे तुमचे बजेट बिघडू शकते.

1/7

घरी आणलेला कांदा 6 महिने टिकेल, फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

Onion storage Tips at home know before onion prices rise

Onion storage Tips:घरी स्वयंपाक करणाऱ्या मंडळींना कांद्याचे महत्व जास्त माहिती असते. डाळी, भाजीपाला ते सॅलड्सपर्यंत प्रत्येक घरात कांदा दररोज वापरला जातो. टोमॅटोपाठोपाठ आता कांद्याचे भावही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरच्या घरी कांदा जास्त दिवस कसा टिकवून ठेवता येईल याबद्दल जाणून घेऊया. 

2/7

गडद आणि थंड ठिकाणी

Onion storage Tips at home know before onion prices rise

कांदा टिश्यू पेपरमध्ये अलगद गुंडाळून कापड किंवा ज्यूटच्या पिशवीत गडद आणि थंड ठिकाणी ठेवा. कांदा फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही.

3/7

कांदा कापून फ्रीजमध्ये ठेवा

Onion storage Tips at home know before onion prices rise

यासाठी कांद्याचे लहान तुकडे करा. नंतर 5-10 मिनिटे हवेत उघडे ठेवल्यानंतर हवाबंद डब्यात ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवा.

4/7

तळून ठेवा

Onion storage Tips at home know before onion prices rise

जर तुम्हाला 6 महिने किंवा त्याहून अधिक काळ कांदा साठवायचा असेल तर तुम्ही ते तळून ठेवू शकता.

5/7

कांद्याचे मध्यम काप

Onion storage Tips at home know before onion prices rise

यासाठी आवश्यकतेनुसार कांद्याचे मध्यम काप करावेत. नंतर ते तपकिरी होईपर्यंत तेलात तळून घ्या आणि हवाबंद डब्यात ठेवा. कांद्याला ओलावा किंवा जास्त प्रकाश, उष्णता पोहोचू देऊ नका. 

6/7

मोठे आणि कोरडे सोललेले कांदे

Onion storage Tips at home know before onion prices rise

प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये कांदा साठवू नका. तसेच फ्रिजमध्ये सालासह कांदा ठेवू नका. साठवण्यासाठी मोठे आणि कोरडे सोललेले कांदे निवडा. अंकुरलेले कांदे साठवू नका. तसेच खराब झालेले कांदे आधीच वेगळे काढा. 

7/7

बजेट बिघडवू नका

Onion storage Tips at home know before onion prices rise

टॉमेटोच्या किंमची 200 पार गेल्या. त्यामुळे कांद्याचे दर कितीपर्यंत पोहोचतील? याचा विचारच न केलेला बरा. अशावेळी कांदा दीर्घकाळ टिकवून ठेवून तुम्ही पैसे वाचवू शकता. असे असले तरी एकाचवेळी जास्त खरेदी करू नका. कारण यामुळे तुमचे बजेट बिघडू शकते.