OnePlus TV for Rs 9899: वनप्लसचा 40 inch Smart TV केवळ 9899 रुपयांना; जाणून घ्या Offer
OnePlus Y1 40 inch Smart TV Sale: वनप्लसचा वनप्लस व्हाय वन 40 इंच स्मार्ट टीव्ही ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर अगदी स्वस्तात उपलब्ध आहे. तुम्ही सुद्धा एखादा नवा टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही नक्कीच या टीव्हीचा विचार करु शकता.
1/5
![OnePlus TV At Rs 9899](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/15/560872-oneplusy1tv3.jpg)
2/5
![OnePlus TV At Rs 9899](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/15/560871-oneplusy1tv2.jpg)
ऑफरबद्दल बोलायचं झालं तर वनप्लस व्हाय वन 40 इंच फूल एचडी एलईडी स्मार्ट अॅण्ड्रॉइड टीव्हीची (OnePlus Y1 40 inch Full HD LED Smart Android TV) किंमत 27,999 रुपये आहे. मात्र 21 टक्के डिस्काऊंटनंतर हा टीव्ही 21,999 रुपयांना उपलब्ध आहे. हा टीव्ही 3667 रुपये प्रति महिन्याच्या नो कॉस्ट ईएमआयवर विकत घेता येणार आहे.
3/5
![OnePlus TV At Rs 9899](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/15/560870-oneplusy1tv1.jpg)
4/5
![OnePlus TV At Rs 9899](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/15/560869-oneplusy1tv4.jpg)
एक्सचेंज ऑफर - एक्सचेंज ऑफऱमध्ये जुना टीव्ही दिल्यास 11 हजार रुपयांपर्यंत किंमत कमी होईल. अर्थात एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी एक्सचेंजमध्ये दिलेल्या टीव्हीची कंडीशन कशी आहे आणि मॉडल कोणता आहे यावर अवलंबून आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये टीव्ही दिल्यास हा नवा टीव्ही अवघ्या 10 हजार 999 रुपयांना मिळू शकतो. तसेच बँकेची ऑफरही यावर लागू झाल्यास अधिकचे 1,099 रुपये कमी होतील आणि टीव्ही 9,899 रुपयांना मिळू शकतो.
5/5
![OnePlus TV At Rs 9899](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/15/560868-oneplusy1tv5.jpg)