Arbaaz Khan च्या गर्लफ्रेंडपुढे मलायकाचा बोल्डनेस फेल, पाहा फोटो
पाहा फोटो
बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि अभिनेत्री मलायकाचे मार्ग आता कायमचे वेगळे झाले आहेत. सध्या मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे, तर दुसरीकडे अरबाज मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे. सध्या जॉर्जियाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये जॉर्जिया जीम लूकमध्ये दिसणार आहे. Arbaaz Khan च्या गर्लफ्रेंडपुढे मलायकाचा बोल्डनेस फेल ठरेल असं म्हणाला हरकत नाही, पाहा फोटो..