Bollywood actress With cricketer: बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रींनी क्रिकेटर्सना निवडलं जीवनसाथी
Bollywood actress Weds with cricketer: बॉलिवूड आणि क्रिकेटचं नातं तसं जुनंच आहे. बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी क्रिकेटर्सना आपला जीवनसाथी म्हणून निवडला आहे. इतंकच नाही तर अनेक अभिनेत्रींचं नाव क्रिकटर्सशी जोडलं गेलं आहे. स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाला पाठिंबा देण्यासाठीही बॉलिवूड स्टेडिअममध्ये उपस्थित असतं. आज आपण अशाच काही जोड्या पाहाणार आहोत. ( Bollywood actress with cricketer)
राजीव कासले
| May 27, 2023, 14:04 PM IST
1/7
शर्मिला टॅगोर-मंसूर अली खान पटौदी
हिंदू चित्रपटसृष्टीतील त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टॅगोर यांनी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार नवाब मंसूर अली खान पटौदी यांच्याशी लग्न केलं. दोघांच्या कुटुंबियांचा या लग्नाला प्रचंड विरोध होता. पण त्यानंतरही दोघांनी एकमेकांना साथ दिली. शर्मिला टॅगोर आणि पटौदी यांना सैफ अली खान, सोहा अली आणि सबा अली खान ही तीन मुलं आहेत.
2/7
संगीता बिजलानी-मोहम्मद अजहरुद्दीन
3/7
अनुष्का शर्मा – विराट कोहली
4/7
हेजल कीच-युवराज सिंह
5/7
सागरिका घाटगे-जहीर खान
6/7