कोरोनापेक्षाही जीवघेणा निपाह; मृत्यूदर 40 ते 70 टक्के, ICMRचा धोक्याचा इशारा

कोरोनापेक्षाही निपाह व्हायरस जीवघेणा आहे. निपाह संक्रमितांचा मृत्यूदर 40 ते 70 टक्केआहे. ICMR ने धोक्याचा इशारा दिला आहे. 

Sep 17, 2023, 00:06 AM IST

Nipah Virus : कोरोनानंतर आता निपाहचा धोका वाढलाय.. केरळमध्ये निपाहचा आणखीन एक रुग्ण आढळून आलाय. यामुळे निपाहच्या रुग्णांची संख्या 6वर गेलीये.. निपाहमुळे आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. 

1/8

कोझिकोडमध्ये मिनी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. कोरोनापेक्षा निपाह धोकादायक असल्याचा इशारा ICMRने दिला आहे.

2/8

रुग्णांची विशेष काळजी घेतली जात. आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. 

3/8

यावर प्रभावी औषध कोणते यावर संशोधन सुरु आहे. 

4/8

कोरोनाचा मृत्यूदर हा 2 ते 3 टक्के होता तर निपाहचा मृत्यूदर हा 40 ते 70 टक्के आहे 

5/8

केरळमध्ये निपाहचा आणखीन एक रुग्ण आढळून आलाय. यामुळे निपाहच्या रुग्णांची संख्या 6वर गेलीये.. निपाहमुळे आतापर्यंत दोघांचा मृत्यू झालाय..

6/8

विषाणू बाधित प्राण्याचे मांस खाल्ल्याने देखील या व्हायरसचा धोका होवू शकतो. 

7/8

बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने निपाह व्हायरसचा धोका होवू शकतो.  

8/8

विषाणूबाधित प्राण्यांच्या संपर्कात आल्याने याचा संसर्ग होवू शकतो.