महाराष्ट्रातील सर्वात लहान अणि मनमोहक रेल्वे मार्ग; इथं फक्त एकच ट्रेन धावते
महाराष्ट्रातील सर्वात लहान अणि मनमोहक रेल्वे मार्ग; इथं फक्त एकच ट्रेन धावते
Matheran Hill Railway : महाराष्ट्राचे अनेक जिल्हे रेल्वेने जोडले आहे. यामुळे प्रवास जलद झाला आहे. मात्र, महाराष्ट्रात एक असा रेल्वे मार्ग आहे जो जलद नसला तरी अतिशय सुंदर आहे. हा रेल्वे मार्ग महाराष्ट्रातील सर्वात लोप्रिय आणि देशातील सर्वात लहान हिल स्टेशनला जोडणारा आहे. आयुष्यात एकदा तरी या स्वर्ग सफरीचा अनुभव नक्की घ्या.
1/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/12/15/824893-matheran-toy-train77.jpg)
2/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/12/15/824892-matheran-toy-train6.jpg)
3/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/12/15/824891-matheran-toy-train5.jpg)
4/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/12/15/824890-matheran-toy-train4.jpg)
5/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/12/15/824889-matheran-toy-train3.jpg)