मराठी अभिनेत्री भर कार्यक्रमात झाली Oops Moment ची शिकार!
आईटीए अवॉर्ड्स 2023 हा अवॉर्ड्स सोहळा नुकताच पार पडला. जितकी चर्चा या कार्यक्रमाची झाली तितकीच चर्चा या रेड कार्पेटची झाली. आणि रेड कार्पेटवर अवतरलेल्या सेलिब्रिटींचीही. सध्या अभिनेत्री नेहा पेंडसेचा या कार्यक्रमातील लूक विशेष चर्चेत आहे. या कार्यक्रमादरम्यान अभिनेत्री उप्स मोमेंटची शिकार झाली.
मुंबई : आईटीए अवॉर्ड्स 2023 हा अवॉर्ड्स सोहळा नुकताच पार पडला. जितकी चर्चा या कार्यक्रमाची झाली तितकीच चर्चा या रेड कार्पेटची झाली. आणि रेड कार्पेटवर अवतरलेल्या सेलिब्रिटींचीही. सध्या अभिनेत्री नेहा पेंडसेचा या कार्यक्रमातील लूक विशेष चर्चेत आहे. या कार्यक्रमादरम्यान अभिनेत्री उप्स मोमेंटची शिकार झाली.
नेहा पेंडसेचा ग्लॅमरस अंदाज
![नेहा पेंडसेचा ग्लॅमरस अंदाज](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/29/685984-neha-1.jpg)
ड्रेसच्या नादाच नेहा ट्रोल
![ड्रेसच्या नादाच नेहा ट्रोल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/29/685983-neha-2.jpg)
नेहा ऊप्स मोमेंटची शिकार
![नेहा ऊप्स मोमेंटची शिकार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/29/685982-neha-3.jpg)
नेहाने दिल्या फोटोसाठी पोझ
![नेहाने दिल्या फोटोसाठी पोझ](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/29/685981-neha-4.jpg)
सोशल मीडियावर नेहा ट्रोल
![सोशल मीडियावर नेहा ट्रोल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/29/685980-neha-5.jpg)
या सिनेमात झळकली नेहा पेंडसे
![या सिनेमात झळकली नेहा पेंडसे](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/29/685978-neha-6.jpg)