2024 चे कॅलेंडर वास्तुशासत्रानुसार घरामध्ये 'या' दिशेला लावल्यास होईल लाभ
New Year 2024: घरामध्ये 2024 चे कॅलेंडर लावत असाल तर ते योग्य दिशेने लावावं, वास्तुशास्त्रानुसार यामुळे वर्षभर सुख-समृद्धी घरात नांदते.
New Year 2024: घरातील प्रत्येक गोष्टीचा संबंध वास्तुशास्त्राशी जोडलेला आहे.नवीन वर्षात येणारे सण, उत्सव व इतर धार्मिक माहीतीसाठी घरात कॅलेंडर असणं महत्वाचं आहे.
1/8
नवीन वर्ष
![नवीन वर्ष](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/29/685969-calender888.jpg)
2/8
2024चं कॅलेंडर हे वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला लावणं योग्य आहे ?
![2024चं कॅलेंडर हे वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला लावणं योग्य आहे ?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/29/685963-calenderhome.jpg)
3/8
वास्तुशास्त्रानुसार
![वास्तुशास्त्रानुसार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/29/685962-calender1.jpg)
4/8
कॅलेंडर घराच्या पश्चिम दिशेला लावावं
![कॅलेंडर घराच्या पश्चिम दिशेला लावावं](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/29/685961-calender2.jpg)
5/8
दक्षिण दिशेला कॅलेंडर ठेवू नका
![दक्षिण दिशेला कॅलेंडर ठेवू नका](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/29/685959-calender3.jpg)
6/8
जुने कॅलेंडर
![जुने कॅलेंडर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/29/685958-calender5.jpg)
7/8
कॅलेंडर नदीत वाहावे
![कॅलेंडर नदीत वाहावे](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/29/685957-calender6.jpg)