निळ्या साडीत नेहा कक्करच्या घायाळ करणाऱ्या अदा

फोटो व्हायरल 

Mar 06, 2021, 14:54 PM IST

काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अ़डकलेल्या गायिका नेहा कक्करचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत होते.  गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांचा विवाह मोठ्या थाटात पण कमी लोकांच्या उपस्थितीत पार पडला. दिल्लीतील गुरुद्वाऱ्यात सर्व विधींसह नेहा आणि रोहनप्रीतचा विवाहसोहळा पार पडला. विवाहानंतर नेहा पुन्हा आपल्या कामाला लागली आहे.  सध्या निळ्या साडीमधील नेहाचा हटके अंदाज चाहत्यांना घायाळ करत आहे. 

1/6

नेहा कक्करचे साडीतील फोटो अत्यंत सुंदर आहे.  

2/6

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नेहा कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते.   

3/6

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.   

4/6

तिचा हा हटके लूक  चाहत्यांना देखील चांगलाचं भावला आहे.   

5/6

नेहाचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे.

6/6