PHOTO : प्रभूदेवासाठी ख्रिश्चन धर्म सोडून केला होता हिंदू धर्माचा स्विकार; 100 कोटींचा बंगला, प्रायव्हेट जेट असणारी ही अभिनेत्री कोण?
Nayanthara Birthday : या फोटोमधील चिमुकली ही साऊथमधील सर्वात हॉट अभिनेत्री असून गेल्या काही दिवसांपासून ती चर्चेत आहे. या अभिनेत्रीचा 18 नोव्हेंबरला 39 व्या वाढदिवस आहे.
नेहा चौधरी
| Nov 18, 2024, 17:34 PM IST
1/12
2/12
3/12
नयनतारा साऊथमधील सध्याच्या घडीची सर्वात महागडी स्टार आहे. ही अभिनेत्री 2008 मध्ये अॅक्टर, डायरेक्टर, डान्सर प्रभुदेवाच्या प्रेमात पडली होती. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, प्रभुदेवासोबत लग्न करण्यासाठी हिंदू धर्म स्विकारला होता. 2010 मध्ये प्रभुदेवाची पत्नी लताने फॅमिली कोर्टात याचिका दाखल केली होती, त्यात आरोप केला होता की प्रभुदेवा, नयनतारासोबत लिव-इनमध्ये राहात आहे. त्यानंतर लताने धमकी दिली होती, की प्रभुदेवाने नयनतारासोबत लग्न केले तर ती उपोषण करेल.
4/12
5/12
6/12
7/12
8/12
9/12
10/12
'जवान' अभिनेत्रीकडे महागड्या गाड्यांचेही अप्रतिम कलेक्शन आहे. यामध्ये BMW 5 Series, Mercedes GLS 350d, Toyota Innova Crysta, Ford Endeavour आणि BMW 7 सिरीज सारख्या कारचा समावेश आहे. इतकेच नाही तर नयनतारा ही त्या बड्या सेलिब्रिटींपैकी एक आहे ज्यांच्याकडे प्रायव्हेट जेट आहे. त्याची किंमत 50 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
11/12
12/12