मुंबईच्या पोटातून जाणार मल्टी मॉडेल बोगदा, ट्रॅफिकपासून कायमची होणार सुटका
Mumbai Underground Multi Model Tunnel: मुंबईबाहेर जाणाऱ्या वाहनांना शहरातील रस्त्यावर जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे मुंबईकरांची वाहतुक कोंडीतून सुटका होणार आहे.
Pravin Dabholkar
| Oct 14, 2023, 12:38 PM IST
Mumbai Underground Multi Model Tunnel: एमएमआरशी कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी इंटिग्रेट मास्टर प्लॅन तयार केला जाईल. कोस्टल रोड, ईस्टर्न फ्रीवे, वेस्टर्न एक्स्प्रेस वे, ईस्टर्न एक्स्प्रेस वे यासह अन्य कनेक्टिव्हिटी भविष्यात बांधल्या जाणाऱ्या भूमिगत बोगद्याशी जोडल्या जाणार आहेत.
1/11
मुंबईच्या पोटातून जाणार मल्टी मॉडेल बोगदा, ट्रॅफिकपासून कायमची होणार सुटका
2/11
8 सदस्यीय समिती स्थापन
3/11
वाहतूक व्यवस्था आंतरराष्ट्रीय दर्जाची
4/11
इंटिग्रेट मास्टर प्लॅन
हा प्रकल्प पुढील 30 वर्षांचा विचार करून तो तयार केला जाणार आहे. एमएमआरशी कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी इंटिग्रेट मास्टर प्लॅन तयार केला जाईल. कोस्टल रोड, ईस्टर्न फ्रीवे, वेस्टर्न एक्स्प्रेस वे, ईस्टर्न एक्स्प्रेस वे यासह अन्य कनेक्टिव्हिटी भविष्यात बांधल्या जाणाऱ्या भूमिगत बोगद्याशी जोडल्या जाणार आहेत., जेणेकरून वाहने द्रुतगती मार्गावरील बोगद्यातून थेट त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचू शकतील.
5/11
थेट मुंबईबाहेर
6/11
वाहतूक कोंडीची समस्या
7/11
समितीला सूचना
8/11
युटिलिटी कॉरिडॉर
9/11
बजेट रोड मॅप
10/11
समितीमध्ये सदस्य
11/11